महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोटार वाहन विभागातील 'सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक' गट-क संवर्गातील एकूण १८८ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक ३० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०१७ आहे.(expired)
...
Sunday, 29 January 2017
Thursday, 12 January 2017
undefined
undefined
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील 'दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क' (गट-क) संवर्गातील पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी रविवार २८ मे २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी...
Wednesday, 21 December 2016
undefined
undefined
महारष्ट्र लोकसेवा आयोगाने 'पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा-२०१६' साठी वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३१ वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता ३४ वर्ष अशी सुधारित करण्यात आली असून अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद...
Tuesday, 20 December 2016
undefined
undefined
भारत सरकार उपक्रमांतर्गत खनिज शोध महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदाच्या एकूण १८६ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१७ आहे.
अधिक माहिती ...
Saturday, 17 December 2016
undefined
undefined
माझगाव
डॉक शिपबिल्डर्स असोसिएशनमध्ये विविध पदाच्या ६१ जागांकरिता ऑनलाईन अर्ज
मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ जानेवारी २०१७ आहे. अधिक
माहिती http://mazdock.com या संकेतस्थळावर उपलब्ध आह...
Thursday, 15 December 2016
undefined
undefined
var aax_size='728x90';
var aax_pubname = 'wwwfacebo0858-21';
var aax_src='302';
पात्रता निकष
निवडीसाठीचे पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत:
अर्ज भरण्याच्या वेळी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षाच्या मध्ये असायला हवे.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुण
प्राप्त केलेले, कोणत्याही...
undefined
undefined
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या आस्थापनेवरील गट अ आणि गट ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण १५५ जागा भरण्यासाठी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१७ ,रविवार दिनांक २ एप्रिल २०१७ रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून शेवटची तारीख ३ जानेवारी २०१७ आहे...