Recent Posts

Responsive Ads Here

Thursday, 12 January 2017

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पूर्व परीक्षा - 2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील 'दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क' (गट-क) संवर्गातील पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी रविवार २८ मे २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१७ आहे.

अधिक माहिती   

No comments:

Post a Comment