Recent Posts

Responsive Ads Here

Wednesday, 21 December 2016

लोकसेवा आयोगाने 'पोलीस उपनिरीक्षक' साठी कमाल वयोमर्यादा वाढवली

महारष्ट्र लोकसेवा आयोगाने 'पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा-२०१६' साठी वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३१ वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता ३४ वर्ष अशी सुधारित करण्यात आली असून अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 अधिक माहिती


 

No comments:

Post a Comment