महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रविवार, दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी एकूण 181 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ नोव्हेंबर २०१६ आहे.
अर्ज करा अधिक माहिती
अर्ज करा अधिक माहिती
No comments:
Post a Comment